स्वच्छ सर्वेक्षण

भारत सरकार तर्फे जागोजागी आपण ‘ Green India, Clean India ’, ‘ स्वच्छ सर्वेक्षण ’  ………… असे कितीतरी board रस्त्यांवर बघतो.  शारिरीक स्वास्थ ठीक राहावे म्हणून स्वच्छता अभियान ही काढले जातात.  मनुष्याच्या जीवनामधला महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचे शारिरीक स्वास्थ्य. आज निरोगी रहावे ह्या करिता योगा क्लासेस, Gym, Health care Center ………… ह्यांची संख्या वाढत चालली आहे.  पण दुःखाची गोष्ट ही कि त्याचबरोबर आजार ही वाढत चालले आहेत.

परिसर स्वच्छ राहावा, लोकांना निसर्गाचे सानिध्य मिळावे ………… म्हणून आज उद्यानांची निर्मिती केली जात आहे परंतु शरीराबरोबर मनाला निवांत करण्यासाठी, हल्के-शान्त करण्यासाठी काही योजना राबवताना दिसत नाही.  स्वस्थ जीवनासाठी तन आणि मन ह्या दोघांचे निरोगी असणे गरजेचे नाही का ?  जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण  ………… ह्यांना कमी करण्यासाठी आपण कार्यरत आहोत तसेच मानसिक प्रदूषण कमी करण्यासाठी ही काही उपाय योजना असावी.

रोज सकाळी रस्त्यावरून जात असताना महापालिकेची माणसे रस्ता साफ करताना, केर कचरा उचलताना …………  आपण बघतो तसेच आपण ही रोज सकाळी तसेच रात्रि मनाला स्वच्छ करण्यासाठी ज्ञानाचा झाडू सतत मारावा कारण नित्य नवनवीन समस्यां आपल्या समोर येतात. त्या समस्यांचा घाव पहिले आपल्या विचारांवर होतो. प्रकृतीची अचानक बदलणारी स्थिति आपल्या शरीराला प्रभावीत करते.  शरीरामध्ये जो अंग कमजोर आहे त्याच्यावर त्याचा जास्त परिणाम होताना ही आपण बघतो तसेच येणाऱ्या परिस्थिती, बदलणारी समाज व्यवस्था, संबंधाचे टकराव ………… ह्या सर्वांचा परिणाम आपल्या मानसिकतेवर जास्त होतो कारण आज आपले मन कमजोर आहे आणि त्यामुळे शरीराचे आजार ही वाढताना आपण बघतो.

घर आणि परिसर स्वच्छ रहावा म्हणून आपण कचरा पेटी ठेवतो.  ती जर जास्त भरलेली आढळली तर कधी-कधी दोन-तीन वेळा ही खाली करतो. तसेच दररोज दिवसातून दोनदा तरी मन रिकामे करायला हवे. गरज पडल्यास त्याही पेक्षा जास्त वेळा आपल्या मनात काय चालले आहे ते व्यक्त करायला हवे. मनातून भीती, तिरस्कार, असुरक्षितता, पश्चाताप आणि अपराध या भावनांचा निचरा निश्चित व्हायला हवा.  जर ह्या भावनांचा कचरा मनातून बाहेर काढला नाही तर वेगवेगळ्या मानसिक आजारांना तोंड दयावे लागेल.

जिथे अस्वच्छता राहते तिथे मच्छर, माश्या, झुरळ, उंदिर …………  अनेक प्राणी तसेच जीव-जंतू निर्माण होतात.  मनाचे ही तसेच आहे.  मनामध्ये जर दुर्भावनांची अस्वच्छता राहीली तर अनेक मानसिक रोग तर होतातच पण त्याचा परिणाम शरीरावर ही  होतो.  बाह्यविश्वाला सुंदर आणि स्वच्छ बनवण्याची मेहनत घेतो पण तेच कष्ट आंतरिक विश्वासाठी घेतले तर सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्त होऊ.  वर्तमानामध्ये व्यक्ति आपला time, energy  ………… वाचवण्यासाठी mall मध्ये खरेदी करण्यात रुची ठेवतो. कारण तिथे सर्व काही उपलब्ध असते तसेच आपण शरीर, संबंध, नोकरी …………  ह्यांवर वेगवेगळी मेहनत घेतो पण तेच फक्त मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी घेतली तर सर्वकाही सुंदर होऊ शकेल.

एखादया बागेमध्ये गेलो तर तिकडच्या प्रत्येक फुलांवर आपली नजर जाते आणि जर ते सुगंधी असेल तर त्यापासून  मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. आपले मन ही एक बाग आहे. मनामध्ये उठणारा प्रत्येक संकल्प फुलांप्रमाणे सुगंधी, सुंदर असावा म्हणून फुलांना सुमन ही म्हटले जाते अर्थातच माझे मन फुलासम स्वतःला तसेच सम्पर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला आनंद देणारे असावे.

जसे बागेमध्ये साठलेला पानांचा, पाकळ्यांचा …………   कचरा रोज साफ करावा लागतो तेव्हा ती बाग सुंदर वाटते, त्यांची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी माळीला रोज लक्ष दयावे लागते तसेच आपल्याला ही मनाकडे रोज लक्ष दयायला हवे कारण भूतकाळातले सुकलेले प्रसंग, वर्तमानातले टोचणारे शब्द, प्रसंग  …………   ह्यांचा रोज कचरा जमा होत राहतो ह्याला जाणीवपूर्वक स्वच्छ करावे. प्रत्येकासाठी शुभभवना मनामध्ये बाळगावी.

जीवनाला सुंदर बनवण्यासाठी आपण ही रोज सकारात्मक विचारांचा झाडू, समजूतदारपणाची  सुपडी, शुभभावनांचा पोछा, व्यर्थ विचारांसाठी कचरापेटी ह्यांचा वापर करू या.  आपले तसेच सर्वांचेच जीवन आनंदी बनवूया.

 

You may also like

635 Comments

 1. viagra side effects chills
  cialis price versus viagra side effects
  female viagra positive reviews

 2. generic viagra cost walmart
  generic viagra soft gel capsule
  existe viagra feminino no brasil

 3. pfizer viagra coupons samples
  viagra professional vs regular viagra
  viagra professional review

 4. precio viagra generico farmacia espaГ±a 2015
  generic name for female viagra
  new viagra commercial brunette actress

 5. cost of viagra versus cialis
  viagra commercial brunette actress 2014
  viagra generic availability date

 6. viagra soft tabs 100mg pills
  when will generic viagra be available in the united states
  is generic viagra available in the usa

 7. generic viagra 100mg sildenafil
  mechanism of action of viagra
  average price of generic viagra

 8. viagra ad actress cuddle up
  online prescription for generic viagra
  cialis vs viagra vs levitra forum

 9. generic viagra soft tabs 50mg
  viagra woman commercial
  buy generic viagra and cialis online pharmacy

 10. viagra or cialis price
  long term effects of viagra
  cialis vs levitra vs viagra which one is better

 11. viagra feminino ja chegou no brasil
  comprar viagra generico en espaГ±a contrareembolso
  viagra prices in us pharmacies

 12. price comparison of viagra cialis levitra
  comprar viagra precisa de receita mГ©dica
  viagra generic walmart