मन स्वस्थ, तन स्वस्थ

मन स्वस्थ, तन स्वस्थ
आज ह्या कोरोंना काळामध्ये शरीर आणि मनाचे स्वास्थ्य ठीक असणे किती महत्वाचे आहे ह्याची जाणीव आपल्या सर्वांना झालीच असेल. शरीराची रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्याचे नवनवीन उपाय रोज आपल्याला utube च्या माध्यमाने मिळत आहेत. तन निरोगी रहावे ह्यासाठी रोज सक्षम असणे आवश्यक आहेच पण त्याच बरोबर मन ही ह्या सर्व परिस्थितीतून जाताना त्यांच्या प्रभावातून मुक्त राहावे ह्यावर ही लक्ष्य देणे तितकेच गरजेचे आहे. अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी ह्यांचे वर्णन आहे. तन आणि मन ह्या दोघांच्या निरोगी राहण्याने आपले जीवन आनंदी होऊ शकते. पण वास्तविकता अशी आहे की एका ठिकाणी आपण शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम, आहार, प्राणायाम… ह्यांवर लक्ष केंद्रित करून चालत आहोत. पण रोज नोकरी, धंद्यामध्ये जो ताण-तणाव वाढत आहे त्याला कमी करण्यासाठी ध्यान-धारणा हवी, त्यासाठी आपण म्हणतो कि ‘ आमच्या कडे वेळ कुठे आहे? ’ पण मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी रोज सकारात्मक विचार जिथून मिळतील असे लेख, पुस्तके, प्रवचन…. वाचावे किंवा ऐकावे. मनाला वारंवार प्रशिक्षित करण्यावर लक्ष द्यावे. जसं डोळ्यामध्ये एक छोटासा कण ही गेला तर बघायला त्रास होतो. तसेच मनामध्ये एखादा नकारात्मक विचार गेला तर संबंधांमध्ये प्रेमाने वागायला तितकाच त्रास ही होतो.
Meditation आणि Medication ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे. Mediary (मेडीअरी) हा एक लॅटिन शब्द आहे. ज्याचा अर्थ ‘बरे करणे’ आहे. शरीरावर लागलेले घाव Medication अर्थात औषधोपचाराने ठीक केले जातात. तसेच मनावर लागलेले घाव Meditation ने ठीक होतात. जसे शरीराला इजा झाली तर आपण गोळ्या, injection घेतो व बरे होतो. शरीराचे घाव हे काही दिवसात किंवा महिन्यात भरून निघतात. पण मनावर लागलेले घाव हे काही वर्ष काय पण जन्म बदल्यावर ही होत नाही. काही घटना इतक्या खोलवर रुतलेल्या असतात की त्यांना नष्ट करणे कठीण. पण ह्या घावांना भरण्याचे औषध म्हणजे meditation. योग म्हणजेच स्वतःचा स्वतःशीच संवाद तसेच ईश्वराशी संवाद. हा संवाद जर चांगल्या भावनांनी, विचारांनी केला तर मनाचे रोग, चिंता, भय… हे ठीक होऊ शकतात. एक व्यापारी नेहमी जहाजाने प्रवास करायचा. त्या जहाजामध्ये अनेक कारागिर, इंजिनियर्स कार्यरत असायचे. एकदा जहाज अचानक बंद पडते. जहाजावर असलेल्या अनेक इंजिनियर्सनी प्रयत्न केला पण जहाज काही केल्या चालूच होईना. व्यापारी अस्वस्थ होतो. काय करावे काही समजेना. त्या जहाजावर एक वृद्ध इंजिनियर होता. व्यापाऱ्याला त्याची आठवण येते. तो त्यास विनवणी करतो. तो वृद्ध इंजिनियर काय अडथळा आहे हे बघू लागतो. काही तास तो त्या इंजिनला वेगवेगळ्या तऱ्हेने बघत राहिला. सगळे त्याला निरखून पाहत होते. व्यापारी सुद्धा मनातल्या मनात विचार करत होता की हा फक्त बघणार आहे की काही करणार ही आहे? थोड्या वेळाने तो आपल्या पिशवीतून एक होताडा काढतो आणि इंजिनच्या एका छोटाश्या स्क्रूवर जोरात मारतो आणि खरंच इंजिन काम करू लागते. सगळे खूप खुश होतात. काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याकडे तो वृद्ध इंजिनियर १०,००० रु. चे बिल पाठवतो. ते बिल बघून व्यापाऱ्याला आश्चर्य वाटते आणि राग ही येतो. तो त्याला विचारतो की ह्या बिलाची रक्कम इतकी कशी ते स्पष्ट करा. उत्तर मिळते की २ रुपये हातोडी मारण्याचे आणि ९९९८ रुपये कुठे हातोडी मारायची हे समजण्याचे. तात्पर्य असे कि आज आपण सुद्धा जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड देत आहोत पण नक्की कुठे उपाय करायची आवश्यकता आहे हे समजत नाही. स्वास्थ्य ठीक राहावे म्हणून बाह्य उपाय म्हणजे व्यायाम, आहार, झोप… ह्यासाठी परिश्रम करत आहोत पण ‘मन स्वस्थ तर तन स्वस्थ’ हा formula विसरून गेलो आहोत. आज जितके पण आजार आहेत त्यांना मनोदैहीक आहेत अर्थात मनात उत्पन्न होणाऱ्या नकारात्मक भावना शरीराच्या अंगांवर परिणाम करतात व त्यामुळे रोग निर्माण होतात. जर शरीराला निरोगी ठेवायचे असेल तर मन श्रेष्ठ विचारांनी भरलेले असावे. त्यासाठी रोज ध्यान करण्याची सवय लावावी. जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील. श्रेष्ठ व शुद्ध विचार आपल्या आंतरिक शक्तिंचा व गुणांचा विकास करतात. एखादी समस्या आली तर त्यावेळी नेमके काय करावे ह्याची समज ध्यान करण्याने येते. Meditation ने ती शक्ति आपल्या मध्ये येते. कोणत्या ही परिस्थिती मध्ये अचूक निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे आपला वेळ, क्षमता… ह्यांची बचत ही होते.
‘गीता’ हे योग शास्त्र मानले जाते. ज्या मध्ये कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग… ह्यांचे वर्णन आहे. राजयोग हा सर्व योगांचा राजा मानला जातो. हा योग जर आपण शिकलो तर मनाला कसे प्रशिक्षित करावे ह्याची कला आपल्यामध्ये येईल. ‘ मन जीते जगतजीत ’ म्हंटले जाते. मनाचा ताबा सुटला तर आपले अमूल्य जीवन विस्कळित होते पण तेच जर आपल्या ऑर्डरप्रमाणे चालवण्याची शक्ती आपल्यात आली तर जीवन श्रेष्ठ बनू शकेल. आजच्या ह्या आंतरराष्ट्रिय योग दिवशी आपण शारिरीक स्वास्थाबरोबर मानसिक स्वास्थ निरोगी बनवण्यासाठी संकल्प करू या कि ‘ भले जीवनात किती ही उतार-चढाव आले तरी ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खुश, आनंदी राहून पुढे चालत राहू या. रोज मनाला sanitize करण्याची सवय लावू या कारण रोज व्यक्ति, पदार्थ, प्रसंग ह्याचा परिणाम मनावर होतो. त्या भावनांना रोज स्वच्छ करावे. तसेच दुसऱ्याच्या मानसिकतेचा परिणाम माझ्यावर होणार नाही ना ह्याची ही काळजी घ्यावी. जस आज social distancing करतो तसेच भावनिक रित्या दुरावा ठेवण्याची आवश्यकता आहे. कोणी दुःखी असेल तर मी दुःखी, कोणाला राग आला तर मी ही क्रोधी.. .. हा परिणाम अनायास होतो. ह्याला ही टाळावे. पण हे सर्व करण्याची शक्ति meditation ने येते.
चला, आज पासूनच ह्याचा अभ्यास करू या. स्वतःशी संवाद करू या. मी खूप शक्तिशाली आहे. माझ्या मध्ये ईश्वरीय शक्तींचा वास आहे. प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची शक्ति तो मला देत आहे. माझे संकल्प, बोल आणि कर्म ह्यावर माझे संपूर्ण नियंत्रण आहे. माझे मन शांत आहे. ह्या आयुष्यात जे काही मला लाभले त्याचा मनापासून मी स्वीकार करत आहे. माझे सर्व सदस्य मला प्रिय आहेत. माझे शरीर निरोगी आहे. सर्व काही सुरेख आहे. मी खूप आनंदी आहे. संतुष्ट आहे.

You may also like

66 Comments

 1. Hey I know this is off topic but I was wondering
  if you knew of any widgets I could add to my blog that automatically tweet my newest twitter updates.
  I’ve been looking for a plug-in like this for quite
  some time and was hoping maybe you would have some experience with something
  like this. Please let me know if you run into anything.
  I truly enjoy reading your blog and I look forward to your new updates. https://www.kiva.org/lender/scott7138

 2. Howdy I am so happy I found your blog, I really found you by mistake, while I was browsing on Google for something else,
  Nonetheless I am here now and would just like to say many thanks for
  a tremendous post and a all round interesting blog (I
  also love the theme/design), I don’t have time to go through
  it all at the moment but I have bookmarked it and also added your RSS feeds, so when I have time I will be back to
  read a lot more, Please do keep up the fantastic job. http://www.costaricadreamhomes.com/UserProfile/tabid/399/UserId/1591039/Default.aspx

 3. Hey there! I know this is kinda off topic nevertheless I’d figured
  I’d ask. Would you be interested in trading links or maybe
  guest authoring a blog post or vice-versa? My
  website discusses a lot of the same subjects as yours and I feel we
  could greatly benefit from each other. If you happen to be interested feel free to send me an email.

  I look forward to hearing from you! Terrific blog by
  the way! http://isalna.com/index.php?qa=user&qa_1=beerfemale61

 4. I was curious if you ever thought of changing the page layout of your site?

  Its very well written; I love what youve got to say. But maybe you could
  a little more in the way of content so people could connect with it
  better. Youve got an awful lot of text for only having one or 2 pictures.
  Maybe you could space it out better? https://splice.com/sidegrape87

 5. Greetings! This is my first comment here so I just wanted
  to give a quick shout out and say I genuinely enjoy reading your
  posts. Can you suggest any other blogs/websites/forums that cover the same topics?
  Appreciate it!

 6. I have been surfing online more than 4 hours today,
  yet I never found any interesting article like yours.
  It is pretty worth enough for me. Personally, if all website owners and bloggers made good
  content as you did, the net will be much more useful than ever before. http://droga5.net/

 7. Hello! I know this is kind of off topic but I was wondering which blog platform are you using for this site?
  I’m getting fed up of WordPress because I’ve had issues with hackers and I’m
  looking at options for another platform. I would be awesome if you could
  point me in the direction of a good platform.

 8. Unquestionably imagine that which you stated. Your favourite reason appeared to
  be on the web the simplest factor to be mindful of. I say to you, I definitely get irked whilst people
  think about concerns that they just don’t understand about.
  You managed to hit the nail upon the highest and
  defined out the whole thing without having side-effects ,
  other people could take a signal. Will likely be again to get more.
  Thank you http://phillipsservices.net/UserProfile/tabid/43/userId/97998/Default.aspx

 9. I do not know if it’s just me or if everybody else encountering issues with your site.
  It looks like some of the written text on your posts are running off
  the screen. Can someone else please provide feedback and let me know if this is happening
  to them as well? This could be a problem with my browser because I’ve had this happen previously.
  Many thanks http://pubgwidgetsnew.bravesites.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *